नरखेड: सावरगाव RTO चेकपोस्टला अधिकाऱ्यांचे वाऱ्यावर; शिवसेना आक्रमक, अवैध वसुलीचा आरोप
Narkhed, Nagpur | Jul 11, 2026 नागपूर ग्रामीण RTO अंतर्गत येणाऱ्या सावरगाव चेकपोस्टवर नियुक्त अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते नितीन तिवारी यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली असता चेकपोस्ट बंद आढळून आली.