Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

आज पोलिओचा डोस घेतला ना तुमच्या बाळाने? अजून नाही? अहो मग वाट कसली बघताय! घाई करा लवकर.

604 views | Washim, Maharashtra | Jun 28, 2026
वाशीमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन : "पोलिओमुक्त समाज घडविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा आजार असून त्यापासून संरक्षणासाठी पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अत्यंत प्रभावी आहेत. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला २९ जून रोजी जवळच्या पोलिओ बुथवर नेऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. तसेच सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग घेऊन वाशिम जिल्हा पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे."