अंबड: शहरातील शिवाजीनगर येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या
Ambad, Jalna | Jun 20, 2025 जालन्याचे अंबड शहरातील शिवाजीनगर येथे आज दिनांक 20 जून रोजी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली सतीश विश्राम पाटील राहणार शिवाजीनगर अंबड बस स्थानकासमोर तरुणांनी समोरील बसताना कसा राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर पत्र्याच्या अंगाला दोरीच्या साह्याने गळपस लावून आपले जीवन यात्रा संपली आहे ही घटना घडल्यानंतर त्यास अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे