अंबड: अंबड शहरातील स्वामी समर्थ मंदिरातील हॉल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्योजक व व्यावसायिक सभा संपन्न
Ambad, Jalna | Jun 19, 2025 जालन्याच्या अंबर शहरातील स्वामी समर्थ मंदिरातील हाल येथे भारतीय जनता पार्टीचे वतीने उद्योजक व व्यावसायिक सभा संपन्न झाली या सभेचे आयोजन भाजप जिल्हा अध्यक्ष नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री भागवत कराड हे होते तर कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजपचे लोकप्रिय आमदार तथा भारतीय जिल्हाध्यक्ष जालना जिल्हा आमदार नारायण कुचे यांचे प्रमुख उपस्थिती होती तर माजी आमदार विलासराव खरात यांची यावेळी उपस्थिती होती