अंबड: अंबड तहसीलदार तथा मस्तोदरी देवी संस्थान अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले मुक्ताईचे पालखीची विधिवात पूजा पालखीचा आजचा मुक्क
Ambad, Jalna | Jun 18, 2025 अंबड तसीलदार तथा मच्छोदरी देवी संस्थान अध्यक्ष विजय चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी यांनी आज दिनांक 18 जून रोजी सकाळी विधिवत मुक्ताईच्या पालखीचे पूजन संस्थेच्या वतीने केली यानंतर उपस्थित असलेल्या दिंडीतून वारकरी यांचे संस्थेच्या वतीने चहा व नाष्टा देण्यात आला त्यानंतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आज दुपारचे जेवण शहापूर येथे होते तर मुक्काम वडगुजर येथे असून पालखी उद्या दिनांक 19 जून रोजी शाळेतून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे यावेळी वारकरी मोठ्या शिष्यत विठोबा रुक्माईच्या