अंबड: गोंदी पोलिसा कडून महामार्ग 52 वर रोड रॉबरी करणारे दोन आरोपी जेरबंद
Ambad, Jalna | Jun 19, 2025 गोंदी पोलिसा कडून महामार्ग 52 वर रोड रॉबरी करणारे दोन आरोपी जेरबंद पोलीस ठाणे गोंदी हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरती ट्रक चालक लालसिंग अहीरवार हा कंपनिची ट्रक क्रमांक MH20DE4106 यात कंपनीचे सामान घेउन बिदर येथे घेउन जात असताना त्यात महामार्गावर महाकाळा येथे दोन अज्ञात व्यक्तींनी हात करून थांबण्याचा इशारा केला. ट्रक चालकाने ट्रक थांबविल्यानंतर त्या व्यक्तींनी त्याच्या डोळयात काहीतरी टाकून त्यास ट्रक मधून खाली ओढून त्यास मारहाण केली व ट्रक हा मालासह पळवून नेला. गोंदी पोलीसांन