अंबड: ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे बोरी येथील जिल्हा परिषद च्या विद्यार्थ्यांना अध्यायनासाठी बसावे लागते उघड्यावर# Jansamsya
Ambad, Jalna | Jun 18, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे बोरी येथे जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा असून या ठिकाणी एक ते आठ अशा तुकड्या असून पाच रूम व समोरील शेडच्या पत्राच्या शेडमध्ये एक ते आठ तुकड्यातील 217 विद्यार्थ्यांना एक मुख्याध्यापक चार शिक्षक तीन शिक्षकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जंट अध्ययनाचे धडे दिले जातात परंतु बोरी येथील एक रूम अधिक मुख्याध्यापक कक्ष वगळता इतर रूमचे काम ठेकेदारांमार्फत चालू आहे परंतु शाळा सुरू होऊन काम अधुरी व थातूरमातूर असल्याचा आरोप शालेय शिक्षण समिती मूल्य अध्यक्ष