अंबड: मा.आ. विलासराव खरात यांची महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड माजी मंत्री कराड
Ambad, Jalna | Jun 20, 2025 जालनाच्या अंबड मतदार संघातून दोन वेळा निवडून येऊन मतदारसंघाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या अंबड येथील रहिवासी माजी आमदार विलासराव विठ्ठलराव खरात यांची महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ही निवड महाराष्ट्र राज्याचे लाडके व सर्वात यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या शिफारशीवरून करण्यात आली ची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतराव कराड यांनी अंबड येथील व्यापारी स्नेह मिळण्याच्या कार्यक्रमात बोलताना दिली आहे