🚩 परंपरा, शौर्य आणि विजयाचा उत्सव — दसरा! 🚩
पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी येथे दसरा सणानिमित्त पारंपरिक शस्त्रपूजन, शस्त्र प्रदर्शन व सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि विजयाचे प्रतीक असलेल्या या परंपरेचा क्षणचित्रे! 🚔🚩
परभणी पोलीस — सदैव जनसेवेत, कर्तव्यपथावर!
#परभणीपोलीस #ParbhaniPolice #दसरा #विजयादशमी #शस्त्रपूजन #शस्त्रप्रदर्शन #सीमोल्लंघन #पोलीसपरंपरा #कर्तव्यनिष्ठा #महाराष्ट्रपोलीस #Dussehra #Vijayadashami
Parbhani, Maharashtra | Oct 23, 2026