Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: हनुमंत खेडा येथे पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसूल व पोलीस प्रशासनाने केल्या नष्ट

Jafferabad, Jalna | May 18, 2026
आज दिनांक 18 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील हनुमंत खेडा येथून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी व इतर साहित्य अंदाजे दोन कोटी रुपयांचा साहित्य असलेले जाफराबाद पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने आज स्पोट करून नष्ट केले आहे. कारण मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत होता त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

MORE NEWS

जाफराबाद: हनुमंत खेडा येथे पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसूल व पोलीस प्रशासनाने केल्या नष्ट - Jafferabad News