यावल: यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये माजी गृहमंत्री कै. जे. टी. महाजन यांची 21 वी पुण्यतिथी
Yawal, Jalgaon | Nov 10, 2026 यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये कै. जिवराम तुकाराम महाजन यांच्या २१ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. प्राचार्या रंजना महाजन यांच्या अध्यक्षतेत पुष्पहार अर्पण आणि त्यांचा कार्यगौरव करण्यात आला.