आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसीकरण (HPV) केंद्राची पाहणी बनगाव आरोग्य केंद्राला दिली भेट; ६ लाभार्थ्यांना एचपीव्ही लसीकरणाचा दिला लाभ
4.4k views | Gondia, Maharashtra | Apr 10, 2026 जागतिक महिला दिनापासून जिल्ह्यात सर्वत्र १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण देण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी अभिजीत गोल्हार यांनी बनगाव आरोग्य केंद्राला भेट देवून लसीकरण केंद्राची पाहणी केली.