🚭💊 व्यसनमुक्ती सप्ताह २०२६ अंतर्गत ठाणे पोलीस (अँटी-नार्कोटिक्स सेल) व CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी (आनंद सिनेमा परिसर) व वागळे परिसरात पथनाट्य व जनजागृती अभियान राबविण्यात आले.
👮♂️ DCP श्री. अमरसिंह जाधव, कोपरी व वागळे पोलीस अधिकारी, NKT महाविद्यालयाचे NSS स्वयंसेवक आणि CAWSE Foundation च्या युवा प्रतिनिधींनी सहभाग घेत नागरिकांना "Say No To Drugs" चा संदेश दिला.
🏙️ सुरक्षित शहर • 🎓 सुरक्षित विद्यार्थी • 🚫 व्यसनमुक्त समाज
#DrugFreeThane #SayNoToDrugs #AntiDrugAwareness #ThanePolice #CAWSEFoundation #NarcoticsFreeIndia #YouthAgainstDrugs #SafeCitySafeYouth #KopriPolice #WagleEstatePolice #WorldDrugDay #Thane
🚭💊 व्यसनमुक्ती सप्ताह २०२६ अंतर्गत ठाणे पोलीस (अँटी-नार्कोटिक्स सेल) व CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी (आनंद सिनेमा परिसर) व वागळे परिसरात पथनाट्य व जनजागृती अभियान राबविण्यात आले.
👮♂️ DCP श्री. अमरसिंह जाधव, कोपरी व वागळे पोलीस अधिकारी, NKT महाविद्यालयाचे NSS स्वयंसेवक आणि CAWSE Foundation च्या युवा प्रतिनिधींनी सहभाग घेत नागरिकांना "Say No To Drugs" चा संदेश दिला.
🏙️ सुरक्षित शहर • 🎓 सुरक्षित विद्यार्थी • 🚫 व्यसनमुक्त समाज
#DrugFreeThane #SayNoToDrugs #AntiDrugAwareness #ThanePolice #CAWSEFoundation #NarcoticsFreeIndia #YouthAgainstDrugs #SafeCitySafeYouth #KopriPolice #WagleEstatePolice #WorldDrugDay #Thane - Thane News