Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

श्रीवर्धन: भावाच्या उत्तरकार्याला निघाले, वाटेतच मृत्यूने गाठले

Shrivardhan, Raigad | Apr 20, 2026
राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक भीषण अपघात झाला, या अपघातात एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर कार्यासाठी गावी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने झडप घालत, आनंदाच्या क्षणाआधीच दुःखाची छाया पसरवणारी हृदयद्रावक घटना म्हसळा तालुक्यात घडली. जांभूळ गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात पतीचा पत्नीच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी होऊन जीवनाशी झुंज देत आहे.

MORE NEWS