Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

राजूरा: कळमनात एक घास मायेचा उपक्रम : स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते उद्घाटन

Rajura, Chandrapur | Nov 28, 2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमनात एक घास मायेचा हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते आज दि 28 नोव्हेंबर ला 12 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कळमना हे स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे आदर्श स्मार्ट गाव. या अभियानात ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राबविले.