बदनापूर: हसनाबाद येथे महसूल समाधान शिबिर संपन्न, लाडक्या बहिणींची शेतकऱ्यांची शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती
Badnapur, Jalna | Mar 28, 2026 आज दिनांक 28 मार्च 2026 वार शनिवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या मतदारसंघातील हसनाबाद येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरामध्ये लाडक्या बहिणींच्या शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या तरुणांच्या विविध समस्या महसुलाधिकारी व आमदार नारायण गुरुजी यांनी जाणून घे त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना नारायण कुचे यांनी केले आहे.