नागपूर शहर: गोवंशाची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक : हरीश रूमकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खापरखेडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रुणकर यांनी 21 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंशाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले असून आरोपींकडून गोवंश जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रूमकर यांनी दिली आहे.