Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

अकोला: साथ प्रतिबंधासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत ऑनलाईन आढावा बैठक

Akola, Akola | Jul 5, 2025
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक येथे पटकीचा प्रादुर्भाव आढळल्याने जिल्ह्यात साथरोग पसरू नये म्हणून खबरदारीचे उपाय योजण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली आज, शनिवार ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS

अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! 🚨
 💪
✅ अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा
✅ दोन आरोपी खामगाव येथून जेरबंद
✅ लुटलेले ₹२५ लाख पूर्णपणे जप्त
✅ ₹२७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
✅ ५० हून अधिक CCTV फुटेजचे विश्लेषण
✅ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी तपास
🚨वेगवान कारवाई • १००% मुद्देमाल जप्त!

@archit.59 | @DGPMaharashtra 

#AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #police #IPS MHPolice

अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! 🚨 💪 ✅ अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा ✅ दोन आरोपी खामगाव येथून जेरबंद ✅ लुटलेले ₹२५ लाख पूर्णपणे जप्त ✅ ₹२७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✅ ५० हून अधिक CCTV फुटेजचे विश्लेषण ✅ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी तपास 🚨वेगवान कारवाई • १००% मुद्देमाल जप्त! @archit.59 | @DGPMaharashtra #AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #police #IPS MHPolice

Akola, Maharashtra | Jun 20, 2026

#AkolaPolice | मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा नवीन कार्यालयाचे उद्घाटन! यावेळी वृक्षारोपण करण्यात आले! नागरिकांच्या सेवेत सदैव कटिबद्ध! 🙏✨

#Traffic #Seva #AkolaPolice #MaharashtraPolice Akola police

#AkolaPolice | मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा नवीन कार्यालयाचे उद्घाटन! यावेळी वृक्षारोपण करण्यात आले! नागरिकांच्या सेवेत सदैव कटिबद्ध! 🙏✨ #Traffic #Seva #AkolaPolice #MaharashtraPolice Akola police

Akola, Maharashtra | Jun 17, 2026

#AkolaPolice | मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते सर्व पोलीस स्टेशन व वाहतुक शाखेकरीता सोलार रिफ्लेक्टर लाईट व शोल्डर ब्लिंकर लाईटचे वितरण ! अपघातमुक्त जिल्हा करण्यासाठी अभिनव पाऊल!🚦🚧

#AkolaPolice #MaharashtraPolice #Traffic #Traffic_Awareness police  IPS Traffic police akola MH30

#AkolaPolice | मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते सर्व पोलीस स्टेशन व वाहतुक शाखेकरीता सोलार रिफ्लेक्टर लाईट व शोल्डर ब्लिंकर लाईटचे वितरण ! अपघातमुक्त जिल्हा करण्यासाठी अभिनव पाऊल!🚦🚧 #AkolaPolice #MaharashtraPolice #Traffic #Traffic_Awareness police IPS Traffic police akola MH30

Akola, Maharashtra | Jun 16, 2026