मौदा: सटापट्टी जुगाराचे आकडे कूही फाटा शिवारात लिहिणाऱ्या 2 आरोपीव्ही8 वडोदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | May 19, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने सट्टा पट्टी जुगाराचा खेळ खेळणाऱ्या 2 आरोपीस ताब्यात घेऊन 4 हजार 729 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येउन 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.