एकता, आरोग्य आणि जनजागृतीचा संदेश देत अमरावतीत उत्साहात पार पडलेला ‘RUN FOR UNITY’ मॅरेथॉन!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय एकात्मता, नशामुक्त भारत आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश देत ऑपरेशन कवच अंतर्गत जनजागृतीचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला.
एकतेसाठी धावूया, सुरक्षित आणि निरोगी समाज घडवूया!
#RunForUnity
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#NationalUnityDay
#DrugFreeIndia
Follow us all Official links are in bio🔗
186 views | Amravati, Maharashtra | Nov 2, 2026