जाफराबाद: टेंभुर्णी येथे अपघातात कारणीभूत ठरणारा देऊळगाव राजा मुख्य रोडवर असलेला गतिरोधक प्रशासनाने काढला
आज दिनांक 19 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे अपघातास कारणीभूत ठरणारा देऊळगाव राजा मुख्य रोडवर असलेला गतिरोधक प्रशासनाने आज काढला असल्याचे पाहायला मिळाले आहे, जागतिरोधकावर मागील काही दिवसापासून अपघात होत होते कितीकांना आपला जीव गमावा लागला त्यामुळे नागरिकांनी मागणी केली होती की या गतिरोधक काढण्यात यावा त्यामुळे जाफराबाद बांधकाम विभागाने हा गतिरोधक आज काढल्याचे पाहायला मिळाले आहे.