अंबड: राज्यात वाद हा फक्त छगन भुजबळ मुळे चाललेला आहे मनोज पा जरांगे आंतरवाली सराटी
Ambad, Jalna | May 24, 2025 राज्यात वाद हा फक्त छगन भुजबळ मुळे चाललेला आहे.. छगन भुजबळ हा पदाचा भुकलेला माणूस आहे.. भुजबळ ला मंत्रिपद भेटलं आता बाकीचं सगळे वाऱ्यावर सुटणार, भुजबळला खत पाणी घालणार देवेंद्र फडणीस आहे..