अंबड: अंबर शहरातील जवाहर कॉलनीतून दुचाकी लंपास
Ambad, Jalna | May 22, 2025 अंबड शहरातील जव्हार कॉलनी येथील रहिवासी विष्णू जगन्नाथ चौधरी ही दिनांक 18 मे रोजी अंबड शहागड रोडवरील त्यांच्या पेट्रोल पंपावरून काम पाहून त्यांची दुचाकी बजाज डिस्कवरी गाडी क्रमांक 38 25 लाल रंगाची गाडी घरासमोर लावून घरी आराम करण्यासाठी गेले होते दिनांक 18 मे रोजी सकाळी दहा वाजता घरातील काम आटपून ते परत पेट्रोल पंकडे जाण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांना त्यांची लाल रंग दुचाकी दिसून आले नाही त्यांनी सदर गावीचा आजूबाजूला सदस्य घेतला असता ते मिळून आली नाही म्हणून त्यांनी हजार रुपये किमतीचे