Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

अंबड: जालन्याच्या वडीगोद्री ते आंतरवाली सराटी रस्त्यावर लागली छगन भुजबळ यांच्या अभिनंदन चे बॅनर

Ambad, Jalna | May 24, 2025
जालन्याच्या वडीगोद्री ते अंतरवाली सराटी रस्त्यावर लागले छगन भुजबळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर... भुजबळ यांची मंत्रीपदी निवड झाल्याने वडीगोद्री ते अंतरवाली सराटी रस्त्यावर लावण्यात आले भुजबळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर... अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागले भुजबळ यांच्या समर्थनार्थ बॅनर... बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा...