Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: शहागंज परिसरात त्या तरुणाला मारहाण प्रकरणानंतर महानगरपालिका सतर्क, शहागंज परिसरातील अतिक्रमण काढले

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 26, 2026
आज गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, छत्रपती संभाजी नगर शहरातील शहागंज परिसरामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती, सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, या प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून आज शहागंज परिसरामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण हातोडा पडला असून अनेक अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: शहागंज परिसरात त्या तरुणाला मारहाण प्रकरणानंतर महानगरपालिका सतर्क, शहागंज परिसरातील अतिक्रमण काढले - Chhatrapati Sambhajinagar News