सावनेर: आठ तासात जबरी चोरीचा गुन्हा उघड, दोन आरोपी अटक, नऊ लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Savner, Nagpur | May 4, 2026 पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत फिर्यादी नामे प्रणय गिरीधर हिवरकर राहणार तेलंगखेडी यांनी तक्रार दिली की फिर्यादी व कॅमेरा ऑपरेटर गौरव गायधनी हे सोबत लग्नाचे ऑर्डर असल्याने दिनांक 2 मे रोजी अंदाजी रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनिटांनी बोरगाव हेमंत येथून फिर्यादी सोबत परत येत असताना चार अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या हातातील कॅमेरा ची बॅग व कॅमेरा हिसकावून नेला या गुन्ह्यामध्ये ऋषभ अशोक नंदनवार सौरभ महेश पाल यांना अटक करण्यात आली