सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 25, 2026 दिनांक 23 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून कोणी दाखल करण्यात आले पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अनुप सोलंकी राहणार भीम नगर छत्रपूर शिवार तालुका सांगणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला