Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: 3 दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसामाचा गाढेगव्हाण शेतशिवारात आढळला मृतदेह , परिसरात खळबळ

Jafferabad, Jalna | Jun 21, 2026
आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील गाढेगव्हाण येथे काल दिनांक 20 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास 3 दिवसापासून बेपत्ता असलेले कैलास गिरी यांचा मृतदेह आढळून आला आहे, त्यांच्या पत्नी ज्योती गिरी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे त्यांची मिसिंगची तक्रार दिली होती, त्यावरून नातेवाईक व पोलीस शोध घेत असताना हा मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर पत्नीने गावातीलच काही नागरिकांनी मारल्याचा आरोप केला आहे.

MORE NEWS