भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा रॅलीमध्ये माजी केंद्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लावली उपस्थिती
आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शहरवासीयांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावत भारत माता की जय भविष्याचा नारा दिला आहे ,याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वर्ग पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.