सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 6, 2026 दिनांक पाच मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महाफुड दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत श्रीकृष्ण दिवाकर सहारे राहणार निमित्तलाई तालुका सावनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला