मुंबईत ढोल-ताशा पथकातील युवकांची रिक्षाचालकाला बेदम मारहाण; मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करावी!
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ढोल-ताशा पथकातील काही युवकांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, संबंधित युवकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नेमका वाद कशामुळे झाला? रिक्षाचालकाला मारहाण करण्यामागचे कारण काय? या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Video credit : @ride.withnik
#MumbaiNews #मुंबई #RickshawDriver #ढोलताशापथक #मारहाण MumbaiPolice ViralNews BreakingNews