हिंगणा: एमआयडीसी येथील महानंदा दूध डेरी मागे हिंगणा रोड येथे व्यक्तीला विद्युत धक्का लागल्याने मृत्यू.
Hingna, Nagpur | Jul 2, 2026 दोन जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार... संदीप पंजीलाल मरावी 23 वर्ष राहणार शिवनी हे पोलीस स्टेशन हद्दीत असोसिएशन बिस्किट कंपनीचे गोदाम फ्लॅट नंबर 18 महानंदा दूध डेरी मागे हिंगणा रोड येथे काम करतात व तेथेच हल्ली मुक्कामी असतात संदीप हा आंघोळ आटपून खिडकीच्या ग्रीलवर कपडे वाळू घालत असताना खिडकीच्या बाजूला विद्युत बोर्ड होता. विद्युत धक्का लागल्याने बेशुद्ध होऊन खाली पडला उपसाराकरिता लता मंगेशकर रुग्णालय येथे नेले असताना डॉक्टर तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवर