सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 26, 2026 पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक 25 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर पानघट बार अँड रेस्टॉरंट समोरील खुल्या जागेत एक इसम अवैधरीत्या विदेशी दारूची विक्री करता अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शुभम उर्फ प्रेमचंद दिनदयाल बेटवार यांच्याकडून 8240 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला