सावनेर: सावनेर येथे न्यायालय इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन संपन्न
Savner, Nagpur | Apr 5, 2026 आज पाच एप्रिल रोजी सावनेर तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय शा 44 करोड रुपयांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन न्यायमूर्ती अतुल चांदुरकर सुप्रीम कोर्ट भारत सरकार माननीय चीफ जस्टीस चंद्रशेखर उच्च न्यायालय मुंबई चंद्रशेखर बावनकुळे राजस्व मंत्री महाराष्ट्र सरकार जस्टीस अनिल किल्लोर हायकोर्ट मुंबई हायकोर्ट मुंबई आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले