कुही: चांपा पारधी बेडा येथे घरातून 120 लिटर मोहफुल दारू जप्त
Kuhi, Nagpur | Jul 7, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या चांपा पारधी बेडा येथे एका घरातून 120 लिटर मोहफुल दारू व 3 हजार लिटर मोहफुल सडवा असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.