जाफराबाद: कुंभारझरी येथे पूर्णा नदीपात्र परिसरात व शेती शहरात आढळले बिबट्याच्या पायाच्या ठसे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे पूर्णा नदी पात्र परिसरात व शेतीच्या पायाचे ठसे आढळून आले आहे ,यावेळी स्थानिक नागरिकांनी याची माहिती जालना वन विभागाला दिली यावेळी जालना व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी करत नागरिकांनि घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.