पारशिवनी: कन्हानमध्ये सट्टापट्टीवर पोलिसांची कारवाई; एकास अटक ३ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा चि कार्यवाही.
कन्हानमध्ये सट्टापट्टीवर पोलिसांची कारवाई; एकास अटक ३ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई