"माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" अभियान जळगाव
848 views | Maharashtra, India | Jun 3, 2026 "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" अभियानाविषयी मार्गदर्शन करताना तसेच गावाच्या आरोग्यविषयक विकासासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद जळगावचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोजकुमार चौधर यांनी केले. #MazaGaonArogyaSampannaGaon #KasaKaay #PublicHealth #HealthForAll #Jalgaon