मौदा: मसला शिवारात सुर नदीच्या पात्रातून पोकलेन व टेकटर जप्त
Mauda, Nagpur | May 1, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने मसला शिवारातील सूर नदीच्या पात्रात धाड टाकून अवैधरित्या रेती उपसा करणारे पोकलेन व टेकटर जप्त करण्यात आल्याची घटना घडली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.