सावनेर: वैकोलीच्या निर्मानधीन एयर शाफ्ट मध्ये पडून मध्य प्रदेशातील तरुण कामगाराचा मृत्यू
Savner, Nagpur | Jun 22, 2026 वैकुली सावनेर उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोरगाव येथील एका निर्माणाधीन एअर शाप मध्ये तोल जाऊन पडल्याने 24 वर्षे तरुण कामगाराच्या जागी दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सोमवार दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली पर्वतसिंग जोशीराम दुर्वे असे मृत कामगाराचे नाव आहे