कुही: वळद-चांपा शिवारात मोहफूल दारुभट्टीवर कूही पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Mar 23, 2026 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या वळद - चांपा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे कुही पोलीसांनी अवैधरित्या मोहफूल दारुभट्टीवर धाड टाकून मुद्देमाल नष्ट करण्यात येऊन आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.