सावनेर: सत्यशील बुद्ध विहार खापरखेडा येथे भीम जयंती निमित्त काढण्यात आली भव्य रॅली
Savner, Nagpur | Apr 14, 2026 आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सत्यशील बुद्ध विहार, वॉर्ड क्र. 3, भीम नगर, खापरखेडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व रॅलीमध्ये सहभागी झालो.