काटवण खंडोबा रस्त्यावरून घरी जाताना अमरधाम परिसरात तलाठी राहुल हटकर यांच्या गळ्याला मांजाचा फास अडकला आणि काही क्षणातच रक्ताचा सडा उडाला मृत्यूच्या जाळ्यात अडकला एक सरकारी कर्मचारी त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र संतोष काळे यांनी तात्काळ जवळ असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले माहिती दिली आहे