तिरोडा: न्यु मून स्कूल अर्जूनी मोरगाव येथे मेजर ध्यानचंद पुण्यतिथी, राजेंद्र प्रसाद जयंती व जागतिक अपंग दिवस साजरा
Tirora, Gondia | Dec 3, 2025 न्यू मून स्कूलमध्ये 3 डिसेंबर रोजी मेजर ध्यानचंद यांच्या पुण्यतिथीबरोबरच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती आणि जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य राकेश उंदीरवाडे, पर्यवेक्षिका तारका रुखमोडे, प्राध्यापक सुरज मोटघरे, प्रवीण नागपुरे उपस्थित होते.