Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: बालाजीनगर, हिंगणा नाका परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Hingna, Nagpur | Apr 20, 2026
एमआयडीसी हद्दीतील बालाजीनगर, हिंगणा नाका परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजेश इमरतसिंग धुर्वे (वय २३, रा. वानाडोंगरी) हे हिंगणा नाका परिसरातून पायदळ रस्ता ओलांडत होते. दरम्यान, भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात राजेश गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर राजेश यांना मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला .