पारशिवनी: शिंगोरी खदान मार्गावर पहाटे बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण.शेतकरी व खाण कामगारांमध्ये दहशत; वनविभागाने गस्तवाढ
पारशिवनी तालुका तील शिंगोरी खदान मार्गावर पहाटे बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण.शेतकरी व खाण कामगारांमध्ये दहशत; वनविभागाने गस्त वाढ वून कॅमेरे बसविण्याची नागरिकांची मागणी.