Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

अमरावती: जेसीबी ऑपरेटरवर अनोळखीकडून चाकू हल्ला, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत राहाटगाव रिंग रोडवरील घटना

Amravati, Amravati | Nov 27, 2025
जेसीपी ऑपरेटरवर अनोळखी कडून चाकू हल्ला झाल्याची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत राहाटगाव रिंग रोडवर घटना घडली असून काम आटोपल्या नंतर जेसीपी ऑपरेटर दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अनोळखीच तीन हल्ल्याकरांनी त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करून पसार झाले राडगाव येथील रिंग रोड मार्गावरील घटना घडली संजय महादेवराव डुकरे राहणार शेवती जहागीर असे जखमीचे नाव पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.

MORE NEWS

विलिनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांना आधीच दिला होता #nanapatole #sharadpawar #congress #ncp

विलिनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांना आधीच दिला होता #nanapatole #sharadpawar #congress #ncp

Amravati, Amravati | Jun 12, 2026

हेल्‍मेट वापरा – सुरक्षित रहा!

रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती व मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट हा सर्वात प्रभावी सुरक्षा कवच आहे. 
अमरावती ग्रामीण पोलीसांच्या वतीने 22 जून 2026 पासून दुचाकी चालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे.

✅ स्वतःची सुरक्षा
✅ कुटुंबाचे संरक्षण
✅ वाहतूक नियमांचे पालन

हेल्मेट घाला, जीवन वाचवा!
वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा आणि सुरक्षित प्रवास करा.

📞 पोलीस हेल्पलाईन : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930

Follow Us : @amravatiruralpolice

#HelmetSavesLives 
#HelmetMandatory 
#RoadSafety 
#RoadSafetyAwareness 
#WearHelmet 

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness.
🔗 All official links are available in our bio.

हेल्‍मेट वापरा – सुरक्षित रहा! रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती व मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट हा सर्वात प्रभावी सुरक्षा कवच आहे. अमरावती ग्रामीण पोलीसांच्या वतीने 22 जून 2026 पासून दुचाकी चालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे. ✅ स्वतःची सुरक्षा ✅ कुटुंबाचे संरक्षण ✅ वाहतूक नियमांचे पालन हेल्मेट घाला, जीवन वाचवा! वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा आणि सुरक्षित प्रवास करा. 📞 पोलीस हेल्पलाईन : 112 💻 सायबर हेल्पलाईन : 1930 Follow Us : @amravatiruralpolice #HelmetSavesLives #HelmetMandatory #RoadSafety #RoadSafetyAwareness #WearHelmet Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and public awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 12, 2026

अमरावती विधान परिषद निवडणूक : वंचितच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा निर्णय अद्याप प्रलंबित#amravati #mlc

अमरावती विधान परिषद निवडणूक : वंचितच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा निर्णय अद्याप प्रलंबित#amravati #mlc

Amravati, Amravati | Jun 12, 2026