पालघर: विरारमध्ये सुरक्षारक्षकांकडून राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान
विरारमध्ये सुरक्षारक्षकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अश्लील भाषेत आक्षेपार्ह विधान केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिक माहिती आणि प्रतिक्रिया याबाबत अपडेट्स आम्ही लवकरच देणार आहोत.