Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा मा.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

2.9k views | Gondia, Maharashtra | Mar 26, 2026
मुंबई रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला “गोल्डन अवर” मध्ये तातडीचे उपचार देवून मृत्यूदर कमी करण्यास वचनबद्ध व्हावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आयोजित जनआरोग्य योजनेच्या बैठकीत केले आहे.
रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा मा.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर - Gondia News