Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
यूपी
Pm
Uttarpradesh
Cricket

सावनेर: दहेगाव रंगारी येथे भीषण अपघात बसच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

Savner, Nagpur | Apr 10, 2026
ब्रेकिंग न्युज दहेगाव रंगारी येथे भीषण अपघात बसच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी थरारक घटना CCTV मध्ये कैद.....! नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील ​दहेगाव रंगारी येथे १० एप्रिल शुक्रवारला दुपारच्या सुमारास एक मन सुन्न करणारी घटना घडली एटीएममधून पैसे काढून ते मोजत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वळण घेणाऱ्या स्टार बसने जोरदार धडक दिली सदर घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाले असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले